डॉ. विश्वजीत कदम यांचा सिसोदे परिवारातर्फे सत्कार

लोणावळा, (संपादक संजय पालवे )
     भारती विद्यापीठाचे चेअरमन माजी कृषी, आरोग्य आणि न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे युवा नेतृत्व मा.आ.बाळासाहेब विश्वजीतजी कदम यांचा त्यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.    
छायाचित्र: डॉ.कदम यांचा सन्मान करताना जयवंत सिसोदे 
      आपले कदम परिवार बरोबर ऋणानुबंध जपत सिसोदे परिवारातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी श्री. प्रमोद सिसोदे ( अध्यक्ष धुळे जिल्हा इंटर काँग्रेस ), श्री.उदयनराजे सिसोदे, श्री.जयवंत सिसोदे ( संचालक - खान्देश मराठा मंडळ पिंपरी - चिंचवड व पुणे परिसर ), खेमचंद शिंदे उपस्थित होते.    

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव