विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त 'वृक्षारोपण'

लोणावळा, संपादक : संजय पालवे
                 विद्या प्रसारिणी सभेचे वाकसई येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, व्ही.पी.एस. इंग्लीश मिडीयम स्कुल, व्ही.पी.एस. कॉलेज आँफ फार्मसी, लोणावळा येथे विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त 'वृक्षारोपण' करण्यात आले. 
     वृक्षारोपनासाठी नियामक मंडळाच्या अध्यक्षा सौ. डॉ.मृणालीनी गरवारे मॅडम, तसेच कार्यवाह, डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह, श्री. विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य श्री. अरविंदभाई मेहता, श्री. डी. एच. सराफ, श्री. डॉ. एच. बी. निरगुडकर, व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालासमिति अध्यक्ष श्री. भगवानभाऊ  आंबेकर, श्री. के. एस. भुरट, श्री. के. व्ही. कुलकर्णी, श्री. पी. बी. कुदळे, ॲड. संदीप अगरवाल, श्री. प्रमोद कुदळे, शालासमिती सदस्य, श्री.धीरूभाई टेलर, श्री. राजेश मेहता, संस्था सभासद श्री. नितीन गरवारे, सौ. साधना कुदळे, सौ. विशाखा भुरके, सौ. पुजा भुरके हे सर्व उपस्थित होते. 
     लोणावळ्यातील उद्योजक व समाजसेवक श्री. राजु खंडेलवाल यांनी महाविद्यालयाला 200 फळझाडे बक्षिस दिली. वृक्षारोपणाच्या वेळी उद्योजक श्री विकी पालरेचा हे देखील उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, मुख्याध्यापीका सौ. निशा नाईक तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव